काॅटन मार्केट चौक येथे शिवसेना व भारतीय विद्यार्थी सेनेचे वतीने रस्त्यावरील खड्यात लावले झाडे

0
1027
Google search engine
Google search engine

नागपूर :-

नागपुर जील्हा शिवसेना व भारतीय विद्यार्थी सेनेचे वतीने आज काॅटन मार्केट चौक येथे नागपुर महानगर पालिका स्वागतार्थ झाडे लावून रस्त्यावर पडलेल्या खड्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले याप्रसंगी उप जिल्हा संघटक व भंडारा जिल्हा सह संपर्क प्रमुख दिपक शेंदरे व युवा कार्यकर्ता संजोग राठोड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले याप्रसंगी विक्रम राठोड मुकेश रेवतकर प्रविण अहिरराव पंकज अहिरराव कार्तिक मार्कंडे शुभम कोरके सुमीत डुंबरे संतोष ठाकूर शुभम शाहु प्रतीक सावलकर पवण चावरे आर्यन तुपकर सोनु गडेकरजैन सुरेश डाहारे यज्ञेश पार्शीवनीकर वैभव बैतूले संदिप मलखेडे सागर चावरे अवनीश दारोडकर आणी समस्त पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते