बिहार लोकसेवा आयोगामार्फत ‘सहाय्यक अभियंता’ पदांच्या १३४५ जागा

0
465
Google search engine
Google search engine

बिहार लोकसेवा  आयोगामार्फत ‘सहाय्यक अभियंता’ पदांच्या १३४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ डिसेंबर २०१७ आहे.

 

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक अभियंता (Assistant Engineeer)

शैक्षणिक पात्रता : बॅचलर पदवी किंवा संबंधित अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त संस्थेतील समतुल्य पदवी प्राप्त केली आहे ते बीपीएससी भर्ती २०१७ लागू करण्यासाठी पात्र आहेत.

वयाची अट : २१ वर्षे ते ३७ वर्षे [SC/ STमहिला – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ८०९/- रुपये [ST/SC/Ex-s/PWD – २५९/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ९३००/- रुपये ते ३४८००/- रुपये + ग्रेड पे – ५४००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संयुक्त सचिव-कम-परीक्षा नियंत्रक, बिहार लोकसेवा आयोग 15, जवाहरलाल नेहरू मार्ग (बेली रोड), पटना – ८००००१.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 6 December, 2017