कोपर्डी बलात्कार-हत्या: तीनही आरोपी दोषी. पुढील सुनावणी 21 नोव्हेंबर ला

0
882
Google search engine
Google search engine

नगर :/

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असेलल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, तीनही आरोपींवर दोष निश्चित करण्यात आला आहे. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे. पुढील सुनावणी 21 नोव्हेंबर ला होणार आहे