जन्मदिवसाचे औचित्य साधून रुग्णांना फळवाटप

0
781
Google search engine
Google search engine

चिमूर / शंकरपूर – महेश कोडापे/-

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. देवरावभाऊ भोंगळे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून आज प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकरपूर येथे रुग्णांना बिस्कीट व फळवाटप करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित भाजपा कार्यकर्ते भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रफुलभाऊ खोब्रागडे, भाजपा कार्यकारिणी सदस्य नारायणराव चौधरी, शहर अध्यक्ष तथा ग्रा. पं. सदस्य गोकुलभाऊ सावरकर, सामाजिक कार्यकर्ते मनोहरजी रंदये, रंजित व्यवहारे आदी उपस्थित होते.