डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ डिसेंबरला

0
777
Google search engine
Google search engine

पुणे  –

 

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी २० नोव्हेंबरला झाली. या वेळी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या वतीने कुणीही उपस्थित नव्हते, तर हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर हे उपस्थित होतेे. या वेळी जिल्हा सत्र न्यायाधीश आर्.एन्. सरदेसाई यांनी पुढील सुनावणी ५ डिसेंबरला ठेवल्याचे सांगितले. डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणी संशयित म्हणून अटक केलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना या वेळीही उपस्थित करण्यात आले नव्हते.