वाठोडा शुक्लेश्वर येथे ठिक ठिकाणी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 57 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा

551
जाहिरात

वाठोडा शुक्लेश्वर :-

भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 57 वा वर्धापन दिन निमित्य स्व. कृ.शि.डाहके विद्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण पुजन बोंडे मँडम  मुख्यध्पीका तसेच ध्जारोन मेश्रम यांच्या हस्ते करण्यात आले . तसेच यावेळी संजय कातडे .उमेकर .संगोले. पांडे .ठाकरे मँडम . कांडलकर .योगेश डाहके.दिपक मोहोड .पाचे.पवार .मोहोड .तसेच मोठ्या संख्याने शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते . जिल्हापरिषद पुर्व माध्यमिक मराठी  शाळा. स्व.पांडुरंगजी महात्मे उर्दू हायस्कुल .जिल्हापरिषद पुर्व माध्यमिक उर्दू शाळा .जिल्हापरिषद पुर्व माध्यमिक कन्या  शाळा. मातोश्री अनसुया विद्यामंदीर इंग्लिश मेडियम .ग्रामपंचायत कार्यालय प्राथमिक आरोग्य उपकेंद्र .महावितरण कार्यालय.
तलाठी कार्यालय.श्री मंती अंजनाबाई देऊळकर विद्यालय .येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 57 वा वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।