चिमूर / महेश कोडापे –
चिमूर येथे श्री .संत नगाजी महाराज उत्सव मंडळ नाभीक समाज चिमूर , यांच्या विद्यमाने श्री नगाजी महाराज यांची दिंडी काढण्यात आली त्या दिंडी मध्ये स्थानिक लोकप्रिय नेते मा .डॉ .श्री सतीशभाऊ वारजूकर गट नेते जि .प .चंद्रपुर , मा .श्री रोशनभाऊ ढोक गट नेते पं .स .चिमूर , मा .विनोदभाऊ ढाकुनकर ,न .से .चिमूर यांनी सदिच्छा भेट दिली