मुंबई मेट्रो रेल्वेत ‘इंटर्न्स’ पदांच्या ९० जागा

0
746

मुंबई मेट्रो रेल्वेत  ‘इंटर्न्स’ पदांच्या ९० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून इमेल करण्याचा अंतिम दिनांक ११ डिसेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

इंटर्न्स (Interns)

फायनान्स: ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : Inter CA, CA Fresher

ह्यूमन रिसोर्सेस: ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : MBA, MMS, PGDM, BMS in HR

प्रोजेक्ट्स (सिविल इंजिनिअर): ५० जागा

शैक्षणिक पात्रता : M.Tech / B.Tech – (Civil) अंतिम वर्षाचे विद्यार्थी

अर्बन ट्रांसपोर्ट प्लानिंग/पब्लिक रिलेशन/लॅंड & R&R /एन्विरोंमेंट: २० जागा

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग /आर्किटेक्चर / प्लानिंग पदव्युत्तर/M.Tech / B.Tech/ कोणत्याही शाखेतील पदवीधर/ मास मीडिया, मास कम्युनिकेशन्स पदवी/ PG MA / MS/MSc/ M.Tech

सिस्टम (इलेक्ट्रिकल/IT ): १० जागा

शैक्षणिक पात्रता : M.Tech/B.Tech -Elec ,Electronics, IT or MCA/MBA-IT अंतिम वर्षाचे विद्यार्थी

वयाची अट : MMRCL च्या नियमांनुसार

नोकरी ठिकाण: मुंबई

 

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 December, 2017