विहिरीत उडी घेऊन युवती ची आत्महत्या – कारण अस्पष्ट

0
654
Google search engine
Google search engine

शंकरपुर / महेश कोडापे –

चिमूर तालुक्याती शंकरपूर येथून जवळ असलेल्या हीरापुर येथील 22 वर्षीय युवतीने आत्महत्या केली आहे आत्महत्या चे कारण अद्याप समोर आले नाही ही घटना दि 2 नोव्हेंबर ला सायंकाळी घडली
स्नेहल वामन डांगे असं आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे.

सायंकाळी 5 वाजता घराजवळ च्या विहिरित उड़ी घेतली जवळपास च्या लोकांना माहिती होताच त्यानी तिला बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरपुर येथे आनले तिथुन तिला ग्रामीण रुग्णालय चिमूर हलविन्यात आले पन तिथेच तिचा मृत्यु जाला भिसी पोलिसांनी पंचनामा करून नोंद केली असून अधिक तपास शंकरपुर पोलिस करीत आहे