आदित्यराज ठरला सुवर्ण पदक चा मानकरी- धनुर्विद्या मध्ये प्राप्त केले पदक

0
719
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार / बादल डकरे-

पोदर इंटरनॅशनल स्कुल मध्ये आयोजित केलेल्या अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्ध्येत धनुर्विद्या या प्रकारात आदित्यराज नितीनराव देशमुख याने नुकतेच सुवर्ण पदक मिडवले असून मागील वर्षी देखील आदित्यराज हा या प्रकारात रौप्य पदाचा मानकरी ठरला होता.

पोदर इंटरनॅशनल स्कुल मध्ये दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते.या मागील उददेश हाच असावा की विध्यार्थी याच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळावा.आणि त्या श्रेतात अतिशय उंच शिखर गाठावे याच असावा.आदित्य राज या यशाचे सर्व स्तरावरून स्वागत होते आहे तर पोदर इंटरनॅशनल स्कुल चे प्राचार्य सुधीर महाजन यांचे त्यांच्या पालकाचे आभार व्यक्त केले.असल्याची माहिती पालकांनी बोलताना दिली.