वाठोडा शुक्लेश्वर येथे दत्त जयंती उत्साहात साजरी  – गावकंऱ्याचा उत्स्फूर्त  प्रतिसाद

0
1701
Google search engine
Google search engine

गजानन खोपे / भातकुली

भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र दत्त मंदिरात जयंती निमित्त तसेच विविध नूत्य कला स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,३ डिसेंबर ला दत्त मंदिरापासून गावामधुन पालखी आणि शोभायात्रा काढण्यात आली.

माता श्री अनसूया विद्या मंदिर शाळेतील प्रदर्शनाचे उद्घाटन सौ डॉ धाबे मँडम यांच्या हस्ते करण्यात आले, विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण मान्यवराच्या हस्ते देण्यात आले, श्री संत गाडगे बाबा विद्या पीठ अमरावती चे नवनिवार्चिक सदस्य अमोल ठाकरे, भातकुली तालुका पत्रकार संघाचे सचिव गजानन खोपे,यांचा प.म.पु.वैद्यराज बाबा यक्षदेव यांच्या हस्ते शाल श्री फाळ देऊन मान्यवराचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सौ.धाबे मँडम, ठाकरे मँडम, मातो श्री अनसूया विद्या मंदिर इंग्लिश मेडीयम स्कूल शाळा समिती अध्यक्ष , वर्मा मँडम,माजी सैनिक जगदिशराव चांदूकर ,संजय कातडे शेख,मनोज भङके,श्रावण घूरडे,संदीप मोरे,विकास वाठ,संगम, तसेच मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थितीत होते,