राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली येथे विविध पदांच्या जागा

0
539
Google search engine
Google search engine

राष्ट्रीय आरोग्य अभियान  महाराष्ट्र मुंबई येथे विविध पदांच्या ३०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० नोव्हेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist Specialist) 

शैक्षणिक पात्रता : MD (Ob& GY) /D.G.O

बालरोग तज्ञ (Pediatrician) 

शैक्षणिक पात्रता : MD in Pediatrics/D.C.H

ऍनेस्थेटिस्ट (Anesthetist) 

शैक्षणिक पात्रता : MD in anesthesia/D.A

मुलाखतीचे ठिकाण : माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 December, 2017