नवी मुंबई महानगरपालिका येथे विविध पदांच्या ९६ जागा

0
732
Google search engine
Google search engine

नवी मुंबई महानगरपालिका  येथे विविध पदांच्या ९६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० डिसेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

 

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : १९ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस पदवी /स्त्रीरोगतज्ञ तज्ञ, सर्जन, डॉक्टर, बालरोगतज्ञ किंवा एम.बी.बी.एस.

एएनएम (ANM) : ४९ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण / एएनएम कोर्स पास

स्टाफ नर्स (Staff Nurse) : १७ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उतींर्ण/  नर्सिंग / मिड बायच डिप्लोमा

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उतींर्ण (विज्ञान) / बी. फार्म. / डी फार्म

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उतींर्ण (विज्ञान)/ बी.एस.सी. डीएमएलटी

वयाची अट : १८ वर्षे ते ३३ वर्षे

वेतनमान (Pay Scale) : ८६४०/- रुपये ते ४५०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग ३ रा मजला, नमुंमपा मुख्यालय. से. १५ अे, सी.बी.डी., बेलापूर , नवी मुंबई ४००६१४.

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 December, 2017