अभाविपने शहरातील मध्यवर्ती भागात शिक्षण मंत्र्यांचा पुतळा जाळून केली निदर्शने – शिक्षण मंत्री यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्या कारणाने अभाविप कार्यकर्त्यांना अटक व सुटका

0
738
Google search engine
Google search engine

अमरावती :- आज दि.11-12-2017 ला अमरावतीत स्थानिक राजकमल चौकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे तर्फे शिक्षणमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. जो पर्यंत खुल्या निवडणुका,शिष्यवृत्ती,सेमिस्टर पॅटर्न,विविध शैक्षणिक धोरणे याच्या बाबत सरकारची असलेली उदासीनता यामुळे अभाविपने आज शिक्षणमंत्र्यांविरोधात निदर्शने केली व जोपर्यंत सरकार काही ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील.शिक्षण मंत्री यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्या कारणाने अभाविप कार्यकर्त्यांना अटक व नंतर सुटका करण्यात आली