तज्ञ डॉक्टराकडून होतेय रुग्णाच्या जीवाची खेळ – शासकीय वैद्यकीय रुग्णालय अकोला येथील प्रकार.रुग्णांना उडवा उडवीची उत्तरे

0
861
Google search engine
Google search engine

दयालसिंग चव्हाण / संग्रामपूर-

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील (पत्रकार ) उदेभान दांडगे लॉर्ड बुद्ध प्रतिनिधी याना दि.14 नोव्हेंबर 17 रोजी अपेनडिक्स शस्त्रकिया अकोला शासकीय वैधकीय रुग्णालय मध्ये भर्ती केले होते पण त्या ठिकाणी तज्ञ डॉकटर कडून उदेभान दांडगे यांची तपासणी केल्या गेली नाही व सोनीग्राफी , एक्ससरे, काढण्यात आले व तज्ञ डॉकटर कडून रुग्णालच्या नातेवाईकांना सांगल्या जाते की अपेनडिक्स शस्त्रक्रिया 6 आठवडा नंतर होणार तरी तुम्ही या रुग्णाला अमेरिका ही घेउन गेले तरी सुद्धा यांचा ऑपरेशन होत नाही असे एक तज्ञ डॉकटर यांचे कडून अशी खोटी माहिती का देण्यात आली,तरी त्या शासकीय वैधकीय महाविद्याल अकोला येथून काडून ताबडतोब खाजगी दवाखान्यात भर्ती केले व त्या ठिकाणी खाजगी मध्ये उदेभान दांडगे यांचे तपासणी करून अपेंडीकची शस्त्रक्रिया खाजगी दवाखाना मध्ये दोन दिवसांनी अपेंडीस शस्त्रक्रिया करण्यात आली, व रुग्णाचे जीव वाचवनियात यश आले.

तज्ञ डॉकटर ची तपासणी करून त्यांचे विरुद्ध योग्य कारवाई करावी असे रुग्ण उदेभान दांडगे यांनी केली आहे रुग्नाणी dn अकोला यांचे कडे मांगणी केली आहे व न कारवाई जाल्यास तर लोकशाही मार्गाने अवलनबन करेल अशा इशारा या ठिकाणी दिला आहे..