वाठोडा शुक्लेश्वर येथे श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यातिथी उत्साहात साजरी

0
560
Google search engine
Google search engine

तालुका प्रतिनिधी/ गजानन खोपे –

भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यातिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे हार अर्पण मान्यवराच्या हस्ते करण्यात आले आहे, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गौरव जांभे, प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश जांभे ,कु सोनु दानखडे,हिने भाषणे आणि गीत सदर केले,निखिल जांभे,अविनाश जांभे,चेतन जांभे, अक्षय जांभे,वैभव राऊत, अंकुश जांभे,आकाश पांडे, मयूर पांडे, पवन जांभे, ओम वाठ,अमित जांभे,सुरज पांडे,ज्ञानेश्वर भारूडकर, तसेच मोठ्या संख्येने राठोड तेली युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले