गंठनचोरी करणारी टोळी जेरबंद – 23 गून्ह्यांचि उकल करून 9 लाख रुपयांचा सोन हस्तगत

0
1098
Google search engine
Google search engine

प्रतिनिधि – उमेर सय्यद

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा तसेच अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने गंठन चोरी करणारी टोळीला नगर पाथर्डि रोड वरील शाहापूर शीवारत अटक करण्यात आली आहे दरम्यान अट्केत असणाऱ्या 10 आरोपी कडून तब्बल 9 लाख रुपये सोन्याची उकल करण्यात आली आहे ! अट्केत असलेल्या आरोपी वर तब्बल 23 गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या कडून या सर्व 23 गून्ह्याचि उकल देखील करण्यात आली असून त्यांच्याकडून 9 लाख रुपयाचे सोने देखील हस्तगत करण्यात आली आहे दरम्यान अट्केत असलेल्या या आरोपिकडून आणखीन गून्ह्याचि उकल होण्याची माहिती देण्यात आली आहे