सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा खून करण्याची ख्रिस्त्याची पत्राद्वारे धमकी @Ramesh_hjs @sanatandeep_ @sanatansanstha @sanatanprabhat

0
1219
Google search engine
Google search engine

स्वामी विवेकानंद यांचा ‘वेश्यापुत्र’ म्हणून उल्लेख

आश्रमातील साधिकांवर बलात्कार करण्याची दर्पोक्ती

सतत हिंदूंना ‘आतंकवादी’ म्हणून हिणवणारे कथित निधर्मीवादी आणि पुरोगामी ख्रिस्यांच्या धर्मांधतेविषयी बोलतील का ?

गोवा सरकारने याविषयी त्वरित अन्वेषण करावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

 

फोंडा – – जेम्स अण्णामलाई या ख्रिस्ती व्यक्तीने त्याच्या भ्रमणभाष क्रमांकासह सनातन संस्थेचे मुख्य कार्यालय असलेल्या फोंडा, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांच्या नावे धमकीचे पत्र टपालाने पाठवले आहे. या पत्रामध्ये लिहिले आहे, ‘‘माझे नाव जेम्स अण्णामलाई आहे. मी बँगलोरचा आहे. मी हिंदूंचा आणि प्रामुख्याने स्वामी विवेकानंदांचा द्वेष करतो. स्वामी विवेकानंद हा वेश्येचा खूनी पुत्र होता. मी डॉ. आठवले यांना तुमच्या आश्रमात घुसून मारेन. तुमच्या आश्रमातील सर्व मुलींवर बलात्कार करेन आणि भारतामध्ये ख्रिश्‍चॅनिटी स्थापित करेन’’