केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये विविध पदांच्या १०१७ जागा

0
605
Google search engine
Google search engine

केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये विविध पदांच्या १०१७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डेप्युटी कमिशनर : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी  ०२) B.Ed  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ५० वर्षांपर्यंत

शुल्क : १२००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक – शुल्क नाही]

असिस्टंट कमिशनर : १३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ४५ % गुणांसह  पदव्युत्तर पदवी  ०२) B.Ed  ०३) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ५० वर्षांपर्यंत

शुल्क : १२००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक – शुल्क नाही]

एडमिन ऑफिसर : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत

शुल्क : १२००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक – शुल्क नाही]

फायनान्स ऑफिसर : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह  B.Com/M.Com/CA/ ICWA/MBA  ०२)  B.Com: ०४ वर्षे अनुभव, M.Com: ०४ वर्षे अनुभव,  CA/ ICWA/MBA: ०२ वर्षे अनुभव,  ०३) संगणक  ज्ञान

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

असिस्टंट इंजिनिअर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवीसह ०२ वर्षे अनुभव  किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमासह ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

असिस्टंट : २७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) ०३ वर्षे अनुभव   ०३) संगणक  ज्ञान

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

हिंदी ट्रांसलेटर : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी  ०२) ट्रांसलेटर डिप्लोमा

वयाची अट : २८ वर्षांपर्यंत

उच्च विभाग लिपिक (UDC) : १४६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर   ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत

स्टेनोग्राफर : ३८ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत

कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) : ५६१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.

वयाची अट : २७ वर्षांपर्यंत

ग्रंथपाल : २१४ जागा

शैक्षणिक पात्रता : ग्रंथालय  विज्ञान पदवी किंवा पदवीधरसह  ग्रंथालय  विज्ञान डिप्लोमा

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

सूचना वयाची अट : ३१ जानेवारी २०१८ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क उर्वरित पदांसाठी : ७५०/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक – शुल्क नाही]

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 January, 2018