आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या ०६ जागा

0
645
Google search engine
Google search engine

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

 

 

आरोग्य विभाग जिल्हा परिषद  सिंधुदुर्ग येथे ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २९ डिसेंबर २०१७ रोजी १२:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

शैक्षणिक पात्रता : B.A.M.S

वेतनमान (Pay Scale) : १५६००/- रुपये ते ३९१००/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.

 फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 December, 2017