२७ फील्ड अॅम्युनिशन डेपोत विविध पदांच्या २९१ जागा

0
902

२७ फील्ड अॅम्युनिशन डेपोत  विविध पदांच्या २९१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मटेरियल असिस्टंट : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा इंजिनियरिंग डिप्लोमा

वयाची अट : १२ जानेवारी २०१८ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे  [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण

फायरमन : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) उंची १६५ सेमी,  छाती न फुगवता ८१.५ सेमी.  छाती फुगवून ८५ सेमी, वजन ५० किलोग्रॅम

ट्रेड्समन मेट : २६६ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

MTS (सफाईवाला) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

वयाची अट उर्वरित पदांसाठी : १२ जानेवारी २०१८ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे  [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८०००/- रुपये ते २९२००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 27 Field Ammunition Depot PIN – 909427 C/o 56 APO.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 January, 2018