आझाद नगरात हमला दोन गटात हाणामारी – हल्ल्यात 1 चा मृत्यू तर 3 जखमी

0
1041
Google search engine
Google search engine

अमरावती :- ब्रेकिंग….

गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत हबीब नगर जवळील स्थानिक आझाद नगर मध्ये जुन्या वादातून चाकू तलवार चालून हमला झाल्याची माहिती समोर आली आहे ज्यात 3 जण जखमी तर 1 जण मरण पावला आहे .

.ज्यात गोलीबारी झाली चाकू तलवार वापरण्यात आली आहेत हमल्यात राजाभाई, नौशु, अयूब भाई घायल झाले आहेत अंसार शाह जमील शाह यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे हल्ला करणारे मोक्यावरून फरार आहेत

*तलवार हल्ला आणि गोळीबार*

एका गटाने देशी कट्ट्यातून फायर केल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तलवारीने केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले आहे.अन्सार शहा जमील शहा (२८, रा. अलहीलाल कॉलनी) असे गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

*जखमींचे नावे*

तर राजीक ऊर्फ राजा शहा युसूफ शहा (३५), शाकिर शहा बसीर शहा (३२) आणि नौशाद शाह मुस्ताक शाह (२८, सर्व रा. हबीबनगर) अशी जखमींचे नावे आहेत.

हॉर्न वाजवण्यावरून वाद!

दुचाकी वाहनाच्या हॉर्न वाजवण्यावरून ही घटना घडल्याची प्राथमिक माहीती पोलीस सूत्रांनी दिली आहे.