ट्रॅक्टर- ट्रॉली पलटी 2 जणांचा जागीच मृत्यू तर 3 गंभीर

0
728
Google search engine
Google search engine

महेश कोडापे/चिमूर –

भिसी- चिमुर मार्गावर भिसी वरून 2 किमी अंतरावर ट्रॅक्टर- ट्रॉली पलटी झाली आहे ट्राली पलटली हा प्रसंग इतका भीषण होता की दोन व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला . त्यात १) पांडूरंग घरत, २)बबन सहादेव घरत, दोघेही राहणार कन्हाळगांव येथील रहिवाशी होते. तर दोन ते तिन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत

फोटो – प्रतिकात्मक