भुसावळ नरखेड पॅसेंजर तब्बल 2 तास मोर्शी रेल्वे स्थानकावर – प्रवाशी यांच्या मानसिकतेशी रेल्वे प्रशासन कडून खेळ @RailMinIndia @BhusavalDivn

0
1265
Google search engine
Google search engine

बादल डकरे – चांदुर बाजार/मोर्शी

भुसावळ वरून नरखेड ला जाणारी दुपारी नंतर ची पॅसेंजर हि तब्बल 2 तासांपर्यंत मोर्शी येथील रेल्वे स्थानकावर उभी राहिली.चालू रेल्वे बंद झाली त्यामुळे प्रवाशी यांच्या मानसीकते सोबत खेळ हा रेल्वे प्रशासन कडून होत आहे त्यामुळे प्रवाशी याच्या या संबंधी संयम बाळगून आहे.

झपाट्याने येणारी रेल्वे अचानक मोर्शी रेल्वे स्थानकावर थांबली.त्यामुळे नेमके कोणत्या कारणासाठी हि रेल्वे थांबली अजून पर्यंत स्पष्ट नाही झाले. मात्र या परिणाम हा रेल्वे मधील प्रवाशी याच्या झालेला असल्याचे यावेळी पाहण्यात आले.काही प्रवाशी यांनी रेल्वे उशिरा सुटणार माहिती होताच खाजगी वाहनांनी आपला प्रवास केला.मात्र या मार्गावर नेहमी काही न काही समस्या उद्भवली जाते.या वर कायम स्वरूपी तोडगा का रेल्वे प्रशासन कडून काढलं जात नाही?असे प्रश्न आता समोर येत आहे.तर या सर्व प्रश्नावर लोक प्रतिनिधी गंभीर नाहीत का?अशी ही चर्चा आता प्रवाशी याच्या मध्ये सुरु झाली आहे.