एसटी महामंडळाचे बुलढाणा विभागीय नियंत्रक अधिकारी अनिल मेहतर लाच लुचपत विभागाचा जाळ्यात – 10 हजाराची लाच मागितली

0
662
Google search engine
Google search engine

बुलढाणा :-

एसटी महामंडळाचे बुलढाणा विभागीय नियंत्रक अधिकारी अनिल मेहतर यांना 10 हजार रूपयाची लाच मागितली च्या कारणावरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेऊन कार्रवाई केली आहे

एसटी कर्मचारी यांच्याकडून बुलढाणा आगारातून विभागीय कार्यशाळा मद्धे बदली करण्यासाठी विभाग नियंत्रक अधिकारी अनिल मेहतर यानी 10 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्या प्रकरणी बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे