राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला येथे विविध पदांच्या १८ जागा

0
529
Google search engine
Google search engine

 

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला येथे विविध पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ०२ व ०३ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अधिपरिचारिका (Adhiparicharika)

शैक्षणिक पात्रता : GNM Course

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

शैक्षणिक पात्रता : MBBS /MD

रेडिओलॉजिस्ट (Radiologist)

शैक्षणिक पात्रता : MD/ DMRD

भूलतज्ञ

शैक्षणिक पात्रता : भूलशास्त्र या विषयातील पदवी / पदविका

वेतनमान (Pay Scale) : १११३०/- रुपये ते ५००००/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण : आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक, कार्यलय, अकोला.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 January, 2018