मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’ पदांच्या १८ जागा

0
528
Google search engine
Google search engine

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड  मध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’ पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ई-मेल करण्याचा अंतिम दिनांक २७ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रोजेक्ट इंजिनिअर [Project Engineer]

सिव्हिल इंजिनिअरिंग : ०८ जागा

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग : ०६ जागा

इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६० गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी  ०२) GATE 2017

वयाची अट : २७ डिसेंबर २०१७ रोजी ३० वर्षांपर्यंत

वेतनमान (Pay Scale) : ४००००/- रुपये ते १४००००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 27 January, 2018