इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३२ जागा

0
611
Google search engine
Google search engine

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

इंजिनिअरिंग असिस्टंट (मेकॅनिकल) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा

इंजिनिअरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग डिप्लोमा

इंजिनिअरिंग असिस्टंट (T & I) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेली कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & रेडिओ कम्युनिकेशन/इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इंस्ट्रुमेंटेशन & प्रोसेस कंट्रोल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक & कॉम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेली कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & रेडिओ कम्युनिकेशन/इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इंस्ट्रुमेंटेशन & प्रोसेस कंट्रोल / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

टेक्निकल अटेंडेंट : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI

सूचना शैक्षणिक पात्रता : [SC/ST/अपंग: गुणांची अट नाही]

वयाची अट : २६ डिसेंबर २०१७ रोजी १८ ते २६ वर्षे  [SC/ST – ०५ वर्षे सूट,OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/अपंग – शुल्क नाही]

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 January, 2018