भीषण अपघातात भाजपा सोशल मिडीया सेलचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल कोंडबत्तुलवार यांचे निधन

0
854
Google search engine
Google search engine

भुयार जवळ कार – ट्रकचा अपघात

विशेष प्रतिनिधी / चंद्रपूर : भाजपा सोशल मिडीया सेलचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य,जिल्हा संयोजक तथा राज्याचे अर्थमंत्री ना. श्री गंटीवार यांचे कट्टर समर्थक श्री अमोल कोंडबत्तुलवार यांचे कार अपघातात आज पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे. चंद्रपूर – नागपूर महामार्गावर भुयार जवळ एमएच ३४ – ७००१ क्रमांकाच्या कारला ट्रकने दिलेल्या भिषण अपघात झाला धडक इतकी भीषण होती कि या धडकेत कोंडबत्तुलवार हे जागीच ठार झाले आहेत.