डियन टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये ‘ड्राइव्हर’ पदांच्या १८ जागा

0
652
Google search engine
Google search engine

इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज  लिमिटेड मध्ये ‘ड्राइव्हर’ पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ड्राइव्हर (Driver)

शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ उत्तीर्ण  ०२) अवजड व हलके वाहन चालक परवाना

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : बंगलोर

वेतनमान (Pay Scale) : १७९००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Deputy General Manager-Hr (B/R&D) iti Limited Banaglore Plant Doorvani Nagar Bangalore -560 016.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 January, 2018