भारतीय हवाई दल हेड क्वार्टर सेंट्रल कमांड व वेस्टर्न कमांड मध्ये ‘ग्रुप C’ पदांच्या ५९ जागा

0
1097
Google search engine
Google search engine

भारतीय हवाई दल हेड क्वार्टर सेंट्रल कमांड व वेस्टर्न कमांड मध्ये ‘ग्रुप C’ पदांच्या ५९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ जानेवारी २०१८ आणि २१ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

हेड क्वार्टर सेंट्रल कमांड : ३८ जागा 

हिंदी टायपिस्ट : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ उत्तीर्ण  ०२) संगणकावर हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.

कारपेंटर : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण  ०२) ITI

हाऊस कीपिंग स्टाफ : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

मल्टि टास्किंग स्टाफ (MTS) : १४ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

मेस स्टाफ : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०६ महिने अनुभव

कूक : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०६ महिने अनुभव

लेडी हेल्थ विजिटर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ऑक्सझिलरी नर्स मिड-वायफरी कोर्स उत्तीर्ण

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : ११ जानेवारी २०१८

 

हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड : २१ जागा

कूक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०६ महिने अनुभव

सफाईवाला : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण

मल्टि टास्किंग स्टाफ (MTS) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

पेंटर : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण ०२) ITI

मेस स्टाफ : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०६ महिने अनुभव

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : २१ जानेवारी २०१८

वयाची अट : १८ ते २५ वर्षे  [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कृपया जाहिरात पाहा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 January, 2018