एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘प्रोबशनरी ऑफिसर’ पदांच्या ३२ जागा

0
1441
Google search engine
Google search engine

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया  मध्ये ‘प्रोबशनरी ऑफिसर’ पदांच्या ३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रोबशनरी ऑफिसर (Probationary Officer)

अकाउंट्स : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : CA ,ICWA & CFA सदस्य

लीगल : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : LLB/ LLM

कंपनी सेक्रेटरी : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे (ACS) सदस्य

एक्चुअरी : ०२ जागा   

शैक्षणिक पात्रता : भारतीय ऍक्टूयरीज संस्थेचे विद्यार्थी सदस्य, ज्याने CT -१, CT -२ आणि CT -३ यासह किमान ३ पेपर उत्तीर्ण

IT : ०२ जागा   

शैक्षणिक पात्रता : B.Tech /BE (CS/IT) किंवा MCA सह सायबर सुरक्षा कोर्स

इकोनॉमिक्स : ०२ जागा   

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह MA (इकोनॉमिक्स) (SC/ST – ५५ %)

कॉमर्स : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह M.Com. (SC/ST – ५५ %)

जनरलिस्ट : १२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी (SC/ST – ५५ %)

वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी २० ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग – १००/- रुपये]

परीक्षा दिनांक : फेब्रुवारी २०१८

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 January, 2018