भारतीय अन्न महामंडळा मार्फत जम्मू आणि काश्मीर येथे ‘चौकीदार’ पदांच्या ६२ जागा

0
1356
Google search engine
Google search engine

भारतीय अन्न  महामंडळा मार्फत जम्मू आणि काश्मीर येथे ‘चौकीदार’ पदांच्या ३८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

चौकीदार (Watchman)

शैक्षणिक पात्रता : ०८ वी पास

वयाची अट : ०१ जानेवारी २०१७ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे

शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/ESM/PWD – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ८१००/- रुपये ते १८०७०/- रुपये

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 January, 2018