अमरावती शहरामध्ये चालत असलेल्या सिटी बसेस मध्ये सिनियर सिटीजन्स ना तिकीट दरांमध्ये सवलत द्या – छत्रपती विचार मंच तर्फे मनपा उपायुक्तांना निवेदन

393
जाहिरात

 

अमरावती:- आज दि.२/२/२०१८ रोजी ‘ जिल्हासंघटक श्री राहुल भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अमरावती महानगर पालिका ‘ मध्ये उपायुक्त यांना अमरावती शहरामध्ये चालत असलेल्या सिटी बसेस मध्ये वृद्ध (senior citizen)व्यक्तींना दर (तिकीट) सवलत मिळण्याबाबत या विषयावर निवेदन देण्यात आले तसेच उपायुक्त यांनी याबाबत आपुलकी दाखवत लवकरात लवकर यामध्ये तरतूद करण्यात येनार असेही ते म्हणाले .

 

निवेदन देतेवेळी संस्थापक व अध्यक्ष सुमित रा. देशमुख , सागर आ .देशमुख ,अर्पित वडतकार,राहुल देशमुख,जयपाल उत्तमानी,सचिन मेहरे, योगेश बांबल, अभि ठाकूर,चिरंजीवी बुरघाटे, अविनाश शिंदे, भूषण इंगळकर , आशुतोष पानसरे , कृनाल यावलीकर , आकाश जाळीत , रोहित वासंनकर, मयूर पागढुने, अमन नवघरे. आदी सदस्य उपस्थित होते

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।