घाटलाडकी यात्रा महोत्सव

0
618
Google search engine
Google search engine

संत तुळसा माता पुण्यतिथी महोत्सव संपन्न

हजारो भाविकांनी घेतले दर्शन

चांदुर बाजार
तालुक्यातील घाटलाडकी ग्राम येथील आज संत तुळसा माता पुण्यतिथी महोत्सव पार पडला. यावेळी पंचक्रोशीतील अनेक भाविकांनी या यात्रेचा लाभ घेतला.

घाट लाडकी येथील संत तुळसा मात्र महोत्सव ला सुरुवात झाली असून यावेळी या मातेच्या दर्शना करीत तालुक्यातील अनेक भाविकांनी हजेरी लावली.तर यावेळी या यात्रे मध्ये मोठ्या प्रमाणात युवकांनी सुद्धा हजरी लावली.तसेच भाविकांची कोणत्याही प्रकारची गैर सोय होऊ नये याकरिता ब्राम्हण वाडा थडी येथील ठाणेदार सचिन तायवाडे यांनी कडेकोड बंदोबस्तात नियोजन केले.सायंकाळी 5 च्या सुमारास संपूर्ण घाटलाडकी गावाला संत तुळसा माता पालखी द्वारे प्रदक्षिणा करण्यात आली.

दरवर्षी या महोत्सव याचे आयोजन करण्यात येत असतात.यावर्षी भाविकांची मोठ्या प्रमाणात वाढ दिसत आहे.तर पोलिसांनी सुद्धा योग्य प्रकारे सहकार्य लाभले.त्याबाबद्दल त्यांचे आभार
*अविनाश कपले सामाजिक कार्यकर्ते घाटलाडकी*