अमरावती MIDC येथे राजेंद्र ऑइल मिल चे मालक ठाकूरदास करेसिया याची हत्या

0
698
Google search engine
Google search engine

अमरावती- MIDC येथे राजेंद्र ऑइल मिल चे मालक श्री ठाकूरदास करेसिया याची निर्घृण  हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली  मिल च्या एका कर्मचारी ने डोक्यावर वार करून हत्या केल्याचा प्रकार आज अमरावतीला घडला असून किरकोळ वादातून हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.  सादर आरोपीला राजनापूर्णा गावातून अटक केली आहे आरोपीचे  नाव  विश्वास शेजकर असे आहे  राजपेठ पोलीस पुढील  तपास करीत आहेत.