पोलीस दलातील रिक्त पदांच्या भरतीसाठी उद्यापासून भरती प्रक्रिया

0
647
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध जिल्हा घटकातील ३१ डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत ‘पोलीस शिपाई’ संवर्गातील रिक्त होणाऱ्या पदांच्या केवळ ७५% एवढ्याच जागांची भरती करण्यासाठी भरती प्रक्रिया उद्या ६ फेब्रुवारी २०१८ पासून सुरु होत असून सदरील पोलीस भरतीसाठी ६ फेब्रुवारी २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१८ दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.