भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

329

पालघर : पालघर-माहिम रोडवरील पाटीलवाडी येथे कारचा भीषण अपघात झाल्याचं प्राथमिक वृत्त नुकतंच हाती येत आहे. या कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतं आहे.

मृतांची नावे :

किरण पागधरे

निकेश तामोरे

विराज अरेकर