राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर <> केंद्राच्या धर्तीवर 7 वा वेतन आयोग देणार : मुख्यमंत्री

0
1544

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 32 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.