सोलापूर महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या ०५ जागा

0
1171
Google search engine
Google search engine

सोलापूर महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पीपीएम समन्वयक (PPM Co-ordinator) : ०१ जागा

वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Supervisor) : ०२ जागा

क्षयरोग आरोग्य पर्यटक (टीबीएचव्ही) (Tuberculosis Health Visitor) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी/ पदव्युत्तर शिक्षण

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १९,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : सोलापूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सोलापूर महानगरपालिका