राजस्थान उच्च न्यायालय मध्ये विविध पदांच्या २३०९ जागा

0
894
Google search engine
Google search engine

राजस्थान उच्च न्यायालय  मध्ये विविध पदांच्या २३०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ मार्च सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वर्ग चार कर्मचारी (कार्यालय शिपाई / समतुल्य)

शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण

वयाची अट : १८ वर्षे ते ३४ वर्षापर्यंत

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PH – ६०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १२४००/- रुपये

नोकरी ठिकाण : राज्यस्थान

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 13 March, 2018