Nagpur Today चे क्राईम रिपोर्टर श्री रविकांत कांबळे
आजी आणि नातीची अपहरण करून निर्घृण हत्या – दिघोरी नाक्याजवळ सापडला मृतदेह
नागपूर – उमरेड रोड वरील धक्कादायक घटना
पत्रकार रविकांत कांबळे यांचा आईची व मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे