भारतीय जनता पार्टीची उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून माघार – प्रायश्चित म्हणून उपमहापौर पदाची निवडणूक लढविनार नसल्याची माहिती

0
800
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी – उमेर सय्यद –

अहमदनगर – अहमदनगर महानगर पालिकेची उपमहापौर पदाची निवडणूक येत्या 5 मार्च रोजी होणार आहे मात्र भारतीय जनता पार्टीच्या माजी उपमहापौर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याने त्याचा प्रायश्चित म्हणून उपमहापौर पदाची निवडणूक लड्विनार नसल्याची माहिती दिलीप गाँधी यांनी दिली आहे
दरम्यान बीजेपी चा माजी उपमहापौर श्रीपाद चिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याने त्याची उपमहापौर पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती व सध्या तो नाशिक काराग्रूहात अटक आहे