आम आदमी पार्टी महाराष्ट्र तर्फे युथ विंग साठी युवक मेळाव्याचे आयोजन

0
807
Google search engine
Google search engine

औरंगाबाद :-

आम आदमी पार्टी महाराष्ट्र तर्फे महाराष्ट्रातील आप युथ विंग आणि छात्र युवा संघर्ष समिती च्या कार्यकर्त्यांची बैठक औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे.सोमवार,५ मार्च, २०१८  सकाळी ११ वाजता: हॉटेल द जेन्टलमन,76 -2,धुत हॉस्पिटल समोर एन -2,सिडको औरंगाबाद येथे युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. छात्र युवा संघर्ष समिती हि आम आदमी पक्षाची युथ विंग आहे. सादर मेळावा आयोजीय करण्याचा उद्देश  महाराष्ट्रामधे आप युथ विंग आणि छात्र युवा संघर्ष समिती संघटन बांधणी करने आहे. जे यूथ व विद्यार्थी कार्यकर्ते या बैठकीस येऊ इश्चित आहेत, त्यांनी 9604464040 / 8805055050 या नंबर वर कॉल करून आपल्या उपस्थितीची नोंद करावी.अशी माहिती आम आदमी पार्टी, महाराष्ट्र तर्फे देण्यात  आहे