चांदूर रेल्वे / शहेजाद खान –
स्थानिक शिवाजी नगर येथील राम विलास चौधरी (वय२४) याने राहत्या घरी गळफास
घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.१०) उघडकीस आली.
मृतक राम हा मोलमजुरी करीत होता. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, आईवडिल आहेत.
शाम चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलीसांनी अकस्मात मृत्यूची
नोंद केली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हा शेळके करीत आहेत.
Photo- Sampal