रामगिरीत मुख्यमंत्र्यांनी उभारली गुढी

0
603

नागपूर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’ येथे आज सकाळी पारंपारिक पद्धतीने गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा केला. यावेळी त्यांनी मराठी नुतन वर्षानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.