परळी – बीड रोडवर ब्रह्मवाडी फाट्याजवळ अपघात- दोन दुचाकी स्वारांची समोरा समोर धडक

0
829
Google search engine
Google search engine

बीड : परळी वैजनाथ
प्रतिनिधी:-दिपक गित्ते /नितीन ढाकणे-

विस्तर वृत्त असे की, तळेगाव येथील तीन तरुण गावाकडून परळीला काही घरगुती कामानिमित्त येत असताना ब्रह्मवाडी फाट्याजवळ एका समोरून येणाऱ्या दुचाकी स्वराने तळेगावचा दुचाकीस्वार *MH 44 R 9528* याला समोरून येऊन धडक दिली त्यात दुचाकीस्वार *निवृत्ती प्रभू गुट्टे* गंभीर जखमी झाला असून बराच मार लागलेला आहे आहे.
परळी येथे प्राथमिक उपचार करून लातूरला हॉस्पिटल मध्ये हलावण्यात आले आहे तरी दुसऱ्या दोघांना काहीच इजा झालेली नाही. समोर येऊन धडकलेला दुचाकीस्वार फरार आहे अद्याप या प्रकरनाची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आलेली नाही .