दैनिक पंचांग –   २५ मार्च २०१८

0
1168
Google search engine
Google search engine

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* चैत्र ०४ शके १९४०
पृथ्वीवर अग्निवास ०७:१९ नंतर.
शुक्र मुखात आहुती आहे.

☀ *सूर्योदय* -०६:३९
☀ *सूर्यास्त* -१८:४३

*शालिवाहन शके* -१९४०
*संवत्सर* -विलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत (सौर)
*मास* -चैत्र
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -अष्टमी (०७:१९ पर्यंत)
*वार* -रविवार
*नक्षत्र* -आर्द्रा (१३:४२ नंतर पुनर्वसू)
*योग* -शोभन
*करण* -बव (०७:१९ नंतर बालव १८:०६ नंतर कौलव)
*चंद्र रास* -मिथुन
*सूर्य रास* -मीन
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -१७:१८ ते १८:४९

*विशेष* -दुर्गाष्टमी, *श्रीराम नवमी,रामदास स्वामी जयंती* ,अन्नपूर्णा दर्शन,भवानी उत्पत्ती,दुर्गानवमी,महानवमी व्रत,अशोककलिका प्राशन,ब्रम्हपुत्रनदस्नान,वसुव्रत,रुद्रपूजन, *श्रीराम व देवी नवरात्र समाप्ती* ,रवियोग १३:४२ नंतर,देवीस दवणा वहाणे
या दिवशी पाण्यात केशर घालून स्नान करावे.
आदित्य ह्रदय स्तोत्र व रामरक्षा स्तोत्र या स्तोत्रांचे पठण करावे.
“-हीं सूर्याय नमः” व “रां रामाय नमः” या मंंत्रांचा किमान १०८ जप करावा.
सत्पात्री व्यक्तिस गहू दान करावे व रामाला मध्यान्ह काली अर्घ्य द्यावे *[रामनवमी विषयक सविस्तर माहितीसाठी सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग छापील प्रत बघावी]*
सूर्यदेवांना दलियाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.
यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप सेवन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

♦ *लाभदायक वेळा*–>>
लाभ मुहूर्त– स.९.४० ते स.११.१०
अमृत मुहूर्त– स.११.१० ते दु.१२.४०