दैनिक पंचांग –   २६ मार्च २०१८

805

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* चैत्र ०५ शके १९४०
पृथ्वीवर अग्निवास नाही.
शुक्र मुखात १२:०३ पर्यंत नंतर शनि मुखात आहुती आहे.
शिववास सभेत,काम्य शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.

☀ *सूर्योदय* -०६:३९
☀ *सूर्यास्त* -१८:४३

*शालिवाहन शके* -१९४०
*संवत्सर* -विलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत (सौर)
*मास* -चैत्र
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -दशमी
*वार* -सोमवार
*नक्षत्र* -पुनर्वसू (१२:०३ नंतर पुष्य)
*योग* -अतिगंड
*करण* -तैतिल (१५:४२ नंतर गरज)
*चंद्र रास* -मिथुन (०६:२७ नंतर कर्क)
*सूर्य रास* -मीन
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -०८:१० ते ०९:४२

*विशेष* -नवरात्र पारणा,धर्मराज जयंती,धर्मराज पूजन करुन दवणा वहाणे,सर्वार्थसिद्धियोग १२:०३ नंतर,रवियोग (अहोरात्र),श्रीराम नवमी व्रतांग होम,
या दिवशी पाण्यात शंखोदक (शंखातील पाणी) घालून स्नान करावे.
शिव कवच या स्तोत्राचे पठण करावे.
“सों सोमाय नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.

*टीप*–>सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
*कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११.१० ते दु.१.२५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.*
**या दिवशी पडवळ खावू नये.
**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦ *लाभदायक वेळा*–>>
लाभ मुहूर्त– दु.३.४५ ते सायं.५.१५
अमृत मुहूर्त– सायं.५.१५ ते सायं.६.४५

जाहिरात
Previous articleमहिलांना स्वाभिमान मिळवून देणारी अस्मिता योजना महाराष्ट्र दिनापासून कार्यान्वित – ना पंकजाताई मुंडे
Next articleप्रपंचातले विषयसुख हे खरे सुख नाही – प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे होय