दैनिक पंचांग आज एकादशी – २७ मार्च २०१८

0
934

दिनांक २७ मार्च २०१८
*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* चैत्र ०६ शके १९४०

☀ *सूर्योदय* -०६:३८
☀ *सूर्यास्त* -१८:४४

*शालिवाहन शके* -१९४०
*संवत्सर* -विलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत (सौर)
*मास* -चैत्र
*पक्ष* -शुक्ल
*तिथी* -एकादशी
*वार* -मंगळवार
*नक्षत्र* -पुष्य (१०:२६ नंतर आश्लेषा)
*योग* -सुकर्मा (१७:२० नंतर धृति)
*करण* -वणिज (१३:२३ नंतर भद्रा)
*चंद्र रास* -कर्क
*सूर्य रास* -मीन
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -१५:४७ ते १७:१८

*विशेष* – *कामदा-अवैधव्य एकादशी (उपवास)* ,श्रीकृष्ण दोलोत्सव,रुक्मिणी पूजन,विष्णु पूजन,आर्यभट्ट जयंती,विश्वेदेवांना दवणा वहाणे,रवियोग १०:२६ पर्यंत नंतर सर्वार्थसिद्धियोग,भद्रा १३:२३ ते २४:१५,मृत्यूयोग २४:१५ पर्यंत
या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण घालून स्नान करावे.
मंगलचंडिका स्तोत्र व विष्णु सहस्रनाम या स्तोत्रांचे पठण करावे.
“अं अंगारकाय नमः” व “कें केतवे नमः” या मंंत्रांचा किमान १०८ जप करावा.
सत्पात्री व्यक्तिस तांब्याची वस्तू दान करावी.
गणपतीला व विष्णुंना डाळिंबाचा नैवेद्य दाखवावा.
यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना बदाम सेवन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

*टीप*–>>दु.१.२३ प.शुभ दिवस आहे.
*कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.८.०७ ते स.११.०० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.*
या दिवशी भात खावू नये.
या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

♦ *लाभदायक वेळा*–>>
लाभ मुहूर्त– स.११ ते दु.१२.३०
अमृत मुहूर्त– दु.१२.३० ते दु.२